ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
जागतिकीकरण आणि मराठी साहित्य
naltrexone information where can i buy naltrexone vivitrol uk
Author Name :
प्रेमनाथ रामदासी
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-2694
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
जागतिकीकरण ही १९९० नंतरच्या काळातील एक अत्यंत महत्वाची घटना आहे . तिने देशाच्या सामाजिक ,आर्थिक , संस्कृतिक अशा विविध क्षेत्रांवर दूरगामी परिणाम केलेले दिसून येतो . अर्थव्यवस्थेतील घसरण थांबविण्यासाठी नव्वदच्या दशकात आपण मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार करतांना जागतिकीकरण , खाजगीकरण आणि उदारीकरण ही त्रिसुली अंगीकारली . तेव्हा प्रारंभी जागतिकीकरण ही प्रक्रिया म्हणजे निव्वळ आर्थिक स्वरुपाची आहे असा सर्वांचाच अंदाज होता . पण पुढे हळूहळू या प्रक्रियेचे वीराअ आणि जटील स्वरूप लक्षात येऊ लागले . तिच्या परिणामांनी सर्व क्षेत्रे अक्षरश: ढवळून निघाली . सर्वसाधारणपणे जागतिकीकरण म्हणजे जागतिक होणे असे म्हटले जाते . पण जागतिकीकरणाची संकल्पना इतकी सहजसोपी नाही . डॉ. प्रभा गणोरकर म्हणतात , “ उत्पादन , उपभोग ,वस्तूंचा व्यापार , आंतरराष्ट्रीय अर्थनितीचा पाया असलेली मालमत्ता यांच्या बदलत्या स्वरूपामधून उदय पावलेल्या आर्थिक , सामाजिक , तंत्रज्ञानात्मक , राजकीय आणि सांस्कृतिक संरचना प्रक्रियांचा संच म्हणजे जागतिकीकरण.”
Keywords :
  • strong explanation,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.