ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
बीड जिल्ह्यातील नायगाव अभयारण्यातील मयुरांची घटणारी संख्या
Author Name :
जाधव एस.व्ही.,आवढाळ सी.आर.
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-2850
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
जंगलाच्या आश्रयाने राहणारे पशुपक्षी ही पर्यटकांची मोठी आकर्षणे असतात . जगात वन्य पशुपक्ष्यांची होत असलेली हत्या व त्यांचे घटते प्रमाण लक्षात घेता जगातील बहुतेक देशांत वन्य पशुपक्ष्यांच्या संवर्धनांची कल्पना पुढे आली. यासाठी खास अभयारण्ये निर्माण करण्यात आली. ही अभयारण्ये विविध पशु पक्ष्यांची निवासस्थाने असतात.
Keywords :
  • Kashmir,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.