ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
श्री संत सावता माळी यांचे आध्यत्मिक लोकशाहीतील वेगळेपण
Author Name :
S. T. Patil
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-2885
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
तेराव्या शतकातील थोर संत . अनेक संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्र भूमीला आपण संताची म्हणून संबोधतो . अनेक संतांनी या मातीत जन्म घेतला व आपले जीवनकार्य पूर्ण केले. म्हणून संत साहित्याच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्राला एक आगळे वेगळे परंतु मानाचे स्थान प्राप्त झाले . संत एकनाथ , संत नामदेव , संत तुकाराम , संत ज्ञानेश्वर अशा संतांची कार्ये वेगळेपणा पन त्या कार्यातील ज्यांचे कार्य सर्वांपेक्षा वेगळे पण सर्वश्रेष्ठ होते असा सर्व संतातील ‘चकाकता हिरा’ म्हणजेच ‘संत शिरोमणी श्री सावता माळी महाराज’ शके ११७२ मध्ये सावता महाराज पृथ्वीतलावर अवतारले .
Keywords :
  • internet service providers; ,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.