ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
संत एकनाथ रचित भारुडांचे स्वरूप
naltrexone information partickcurlingclub.co.uk vivitrol uk
Author Name :
महादेव देशमुख
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-2917
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
मध्ययुगीन मराठी वाड.मयात संत वाड.मयाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे . या साहित्याच्या समकालीन महानुभाव संप्रदाय दत्तसंप्रदाय हे संप्रदाय लोकप्रबोधनाचे कार्य करीत होते . पा वारकरी संप्रदायाच्या साहित्याला अधिक प्राधान्य दिले गेले . इतर संप्रदायामध्ये कविता हा रचना प्रकार रूढ होता किंबहुना त्या रचनाची निर्मिती केली गेली नाही . या वारकरी साहित्यामध्ये अभंग,ओवी,विराणी,हरिपाठाची अभंग आणि ‘भारुड’ ह्या रचना प्रकारची उत्त्पती पाहणार आहोत.
Keywords :
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.