ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
गोंदिया जिल्हातील बालकामगारांच्या समस्या निवारणात (इंडस) बालमजूर निर्मुलन प्रकल्पाची भूमिका
Author Name :
अनिता बगमारे (राऊत)
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-3000
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
“मुले म्हणजे देवाघरची फुले” असे पूज्य साने गुरुजी म्हणत असत.फुलांची जोपासना चांगल्याप्रकारे केल्यास ती चांगला व सुंदर उमलतात .मोठमोठ्या नेत्यांना हातात संपत्ती – सत्ता असतांना सुद्धा “रम्य ते बालपण” असे वाटत असते. म्हणूनच पं .जवाहरलाल नेहरू , महात्मा गांधी यांसारखे थोर नेते देखील क्षणभर का होईना बालकांमध्ये मिसळून आपले बालपण परत अनुभवण्याचा प्रयत्त्न करित असत.
Keywords :
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.