ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
आधुनिक मराठी कवितेचे जनक – कवी केशवसुत
Author Name :
किरण नामदेव पिंगळे
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-3022
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक , आधूनिक मराठी कवितेचे जनक , एक क्रांतीकारक कवी म्हणून कवी कृष्णाजी केशव दामले यांना ओळखले जाते. कोकणातील रत्नगिरीसारखया निसर्गरमय परिसरातील ‘मालगुंड’ या लहानशा खेड्यात केश्वसुतांचा जन्म झाला . खानदेशातील ‘काव्यरत्नावली’ या नियतकालीकेचे संपादन करीत असलेले नारायण नरसिंह फडणीस यांनी केशवसुतांच्या कविता ‘केशवसुत’ या नावाने प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली .
Keywords :
  • तात्पर्य,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.