ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
जातीय दहशतवाद : एक समाजशास्त्रीय अभ्यास
Author Name :
संजय हिंदुराव संदे
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-3301
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
जगामध्ये दहशतवादाचा उदय केव्हा झाला. क्ष प्रकारे झाला याचा अद्याप उलघडा झालेला नाही. पहिल्या महायुद्धापूर्वी रशियन राजा झार निकोलस (दुसरा) यांच्या विरोधकात जो उद्रेक उसकळला होता.त्या वेळी काही दहशतवादाचे प्रकार घडले होते.त्यानंतर जर्मन , रोमन विरुद्ध ग्रीक यांच्यामध्ये दहशतवादाचे प्रकार घडले आहेत पण त्या कालखंडात दहशतवाद हा शब्द वापरला जात नसे. किंबहुना ह्या शब्दाची ओळख जगाला नव्हती.
Keywords :
  • नेतृत्व,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.