ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
एम. एड. च्या विध्यार्थ्यांच्या टी परीक्षिके संदर्भात उदाहरणे सोडविताना होणा-या चुकांचे विष्लेषण व उपचारात्मक अध्यापनाची परिणामकारकता
Author Name :
चंदन शिंगटे
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-3412
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
सदर अभ्यास हा एम. एड. च्या विध्यार्थ्यांना टी परीक्षिकेसंदर्भातील उदाहरणे सोडविताना होणा-या चुकांचे विष्लेषण व उपचारात्मक अध्यापनाची परिणामकारकता याच्याशी संबंधित आहे. यासाठी माहिती संकलित करण्यासाठी संपादन चाचणी हे साधन वापरले . प्रथम विद्यार्थ्यांना संपादन चाचणी देऊन त्यांच्या काय चुका होतात याचे विष्लेषण केले . होणा-या चुकांसाठी उपचारात्मक अध्यापन केले. विद्यार्थ्यांना पुन्हा संपादन चाचणी देण्यात आली. उपचारात्मक अध्यापनाची परिणामकारकता पाहण्यासाठी 'ज' परीक्षिका हे संख्यीकिक तंत्र वापरून माहितीचे विष्लेषण केले . यात असे आढळून आले की , माध्यमानातील फरक काढताना , प्रमाण त्रुटी काढताना , टेबल पाहताना व अर्थ निर्वचन करताना चुका होतात. या होणा-या चुकांसाठी उपचारात्मक अध्यापन केले असता चुकांचे प्रमाण कमी होते.
Keywords :
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.