ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
महिला आणि राजकारण
Author Name :
काळबांडे पांडुरंग शेषराव
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-3537
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
आपल्या भारतीय समाजात महिलांना दुय्यम स्थान असताना दिसून येते . कारण महिला स्वतः जो पर्यंत सक्रिय होत नाहीत , तो पर्यंत पुरुष प्रधान संस्कृती नष्ट होऊ शकत नाही . कारण हि पद्धत विचार करायला लावणारी आहे . त्यामुळे सामाजिक प्रक्रियेत महिलांना स्वतःचा विचार करण्याची मुभा नाही . भारतीय समाजात महिलांना राजकीय क्षेत्रात उतरण्यासाठी काही मर्यादा दिसून येतात आणि आज समाजात महिलांना 'चूल आणि मुल' ह्या दोन भूमिका समाजाने ठरवून दिलेल्या असतात .
Keywords :
  • स्वतंत्र समर्थन का द्वंद्व,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.