ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
सहकार पर्यटन – वारणा सहकार समूह प्रारुप
Author Name :
दिनेश पाटील
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-3573
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
पर्यटन म्हणजे लोकांचे त्यांच्या नेहमीच्या राहत्या ठिकाणाहून विशिष्ठ भूमिकेतून झालेले अल्पकालीन स्थलांतर होय. पर्यटन जागतिक अर्थव्यवस्थेत निर्णायक योगदान देऊ शकते हे अनेक देशांनी सिद्ध केले आहे . देशाच्या अर्थकारणात पर्यटन उद्योगाचे योगदान महत्वाचे ठरू शकते . रोजगार निर्मितीचे एक नवे क्षेत्र म्हणून जगभर या क्षेत्राकडे पाहिले जाते .
Keywords :
  • अस्पृश्योद्धार,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.