ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
महाराष्ट्रातील ऊस क्षेत्र व उत्पादनाचा भौगोलिक अभ्यास
Author Name :
गरड अण्णा ज्ञानदेव
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-3657
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत शेती व्यवसायाला अतिशय महत्वाचे स्थान आहे . महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत उपजीविकेचे साधन ,रोजगार प्राप्तीचे साधन , औद्योगिक विकासाचे साधन , आंतरराष्ट्रीय व्यापाराचे साधन म्हणून शेतीकडे पहिले जाते . ऊस हे महाराष्ट्रातील एकमेव रोखीचे पिक आहे . पूर्वी उसाचे क्षेत्र कमी होत . परंतु नंतर सातत्याने वाढ होताना दिसून येते . सध्या देशाच्या एकूण १२ टक्के क्षेत्र महाराष्ट्रात असून देशातील एकूण उत्पादनाच्या एकूण १५ टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते .
Keywords :
  • देवपुर ,Export processing zone,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.