ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
मध्ययुगीन काव्यप्रकारांचा चिकित्सक अभ्यास
naltrexone information go vivitrol uk
Author Name :
माधव बसवंते
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-3724
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
मध्ययुगीन कालखंडात प्रामुख्याने संत , पंडित व शाहिरी परंपरा महत्त्वाच्या आहेत . साधारणतः अकराव्या शतकापासून ते पेशवाईच्या अस्तापर्यंतच्या कालखंडाला मध्ययुगीन कालखंड म्हणतात . संत ज्ञानेश्वर , संत तुकाराम , संत एकनाथ , संत नामदेव , संत जनाबाई , संत चोखामेळा हे सर्व संत समाजाच्या विविध स्तरातील होते . या सर्व संतानी आपल्या साहित्यातून समाजातील जातीयता , विषमता , अंधश्रद्धा , अनिष्ठ रूढी परंपरा यावर घणाघाती प्रहार करत समाजाला लोकशिक्षण दिले .
Keywords :
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.