ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
अमरावती जिल्ह्यातील तिवसा तहसीलमधील आठवडी बाजार केंद्राच्या अभिक्षेत्रीय व कालिक वितरणाचे प्रारूप
Author Name :
सुनील आखरे
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-3725
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
जेथे दैनिक किंवा नियमित बाजार उपलब्ध नाही अशा ग्रामीण भागात आठवडी बाजाराचा विकास होतो . ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या वाढ , विकास व नियोजनामध्ये आठवडी बाजार केंद्राची महत्वपूर्ण भूमिका असते . भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये बाजारांचे मुख्य वैशिष्ट्य कालिक व अभिक्षेत्रीय अंतरामधील संबंध हे आहे . त्यामुळे आठवडी बाजारांचे अभिक्षेत्रीय कालिक वितरणाचे ज्ञान भविष्यकालीन नियोजनकर्त्यांना असणे आवश्यक असते.
Keywords :
  • sugarcane,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.