ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
मातंग जाती - उपजाती : सामाजिक, सांस्कृतिक व वाड्मयीन जीवनाचा अन्वयार्थ
Author Name :
B.T.Ambhore
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-4309
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
दलित संकल्पना : भारतात प्राचीन काळापासून जातींची मूळं व अस्पृश्यता खोलवर रुजली असून आर्यांच्या आगमनानंतर त्यांच्या श्रेष्ठ - कनिष्ठ भेदभावनितीच्या प्रभावाने जातींची पायाभरणी झाली. एतद्देशियांनी सामाजिक, सांस्कृतिक अस्तित्वासाठी संघर्ष केला. जाती व्यवस्थेचे मूळं हे बहिष्कार व श्रमविभागणीत दडले असल्याचे जे. एच. हटन यांनी नोंदविले आहे.
Keywords :
  • Child Abuse,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.