ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
दलित कविता आणि दलित जीवन एक सामाजिक अनुबंध
Author Name :
पारसे बिरा दशरथ
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-4343
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
दलित कवितेच्या पहिल्या जोमदार लाटेनंतर , दलित कवितेत काहीसा एकसुरीपणा , साचेबंधपणा आलेला असला तरी या साचेबंधपणाला , छेद देणारी कविता नंतरच्या काळात लिहली गेली . तिने आपला वेगळा असा ठसा उमटविला आहे . त्यामध्ये भुजंग मेश्राम , वाहरू सोनवणे , विनायक तुमराम , माधव सरकुंडे, राम , अरुण काळे , लहू कानडे , महेद्र भवरे , मधु गवई , शिवाजी सोनवणे , लोकनाथ यशवंत , बबन लोंढे , भाऊ पंचभाई , केतन पिंपळापुरे , सुरेंद्र नाईक , जगदिश कदम , जावेद कुरेशी , सागर जाधव इ . कवींनी दलित कवितेच्या नव्या रुपाची जाणीव साहित्य जगाला करून दिली आहे.
Keywords :
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.