ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
बेंबळा खोऱ्यामधील यात्रा- व्यापार केंद्राच्या उत्पत्ती अवस्थांचे वितरण व संकल्पना
Author Name :
Vijay K. Tompe
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-4381
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
प्राचीन काळापासून यात्राचा विकास किंवा उत्पत्ती झाली पण तो विकास हा देवाणघेवाणीतून झाला आहे. यात्रेची उत्पत्ती करीता व्यापार हा घटक महत्वाचा आहे त्यादृष्टीकोनातून व्यापार केंद्राच्या विनियोग पद्धतीच्या वापराद्वारे यात्रा केंद्र विकसित होऊ शकते असे हॉडर यांनी १९६५ मध्ये मांडले. बेंबळा खोऱ्यामधील यात्रा- व्यापार केंद्राच्या उत्पत्तीला प्राचीन इतिहास असून काही धार्मिक व प्राकृतिक वैशिष्ट्यांचा आधार घेऊन खोऱ्यात १०७ यात्रा व्यापार केंद्रापैकी ९८ यात्रा केंद्रे विकसित झाली
Keywords :
  • स्वभाववैशिष्टे,Promotion,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.