ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
कविता : संज्ञा आणि संकल्पना
Author Name :
Koti Santosh Vijaykumar
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-4388
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
जगातील सर्व भाषांच्या वाड;मयामध्ये कवितेचा इतिहास फार जुना आहे . आदिमसंस्कृतीमध्ये गीत गायले जात . त्या गीतपरंपरेमधून आजच्या कवितेचे स्वरूप रूढ झाले . गीतापासून दृश्य मूर्त म्हणजे शब्दरूपात कविता सिद्ध झाली . कविता मानवी संस्कृतीच्या अभिव्यक्तीचा आद्य हुंकार आहे. कविता या संज्ञेचा थोडक्यात परिचय करून घेऊ.
Keywords :
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.