ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
विदर्भाच्या तळेगांव – कोंढाळी पठारावरील आठवडी बाजार केंद्रांचे श्रेणीत्मक वर्गीकरण
Author Name :
सुनील आखरे
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-5067
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
बाजार केंद्रनिहाय तेथिल व्यवसायीक क्रियांमध्ये असणाऱ्या भिन्नतेनुसार बाजार केंद्रांचा दर्जा ठरवुन केलेले श्रेणीवार वर्गीकरण म्हणजे बाजार केंद्रांचा पदानुक्रम होय. सर्व बाजार केंद्रांवरील बाजार क्रिया एकसमान नसतात, तेथिल वस्तु व सेवांचा दर्जा, संख्या व वैशिष्टे यामध्ये विवीधता आढळते. काही उच्च श्रेणीच्या वस्तु ज्या ग्राहक एखादया वेळीच खरेदी करतो अशा उच्च स्तरीय वस्तु व सेवा प्रत्येक उच्च बाजार केंद्रांवर मिळत नाही.
Keywords :
  • महायुध्द,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.