ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
निष्काम समाजसेवेचा महामेरू : संत गाडगेबाबा
Author Name :
किसन संदिपान पवार
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-5221
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
महाराष्ट्राची भूमी वीरांची, कलावंताचीं व संतमंहताची कर्मभूमी आहे , या महाराष्टीय भूमीत संत ज्ञानेश्वर , नामदेव, तुकाराम ,एकनाथ, चोखामेळा सावतामाळी गोरा कुंभार याच्यासांरख्या संताच्या अवतार कार्यामुळे संतमालिका सुरु झाली , या मालिकेचा पाया संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी घातला , नामदेवांनी त्याचाभारतभर विस्तार केला. त्यावर इमारत बांधली व तुकारामांनी कळस चढविला व याचे उर्वरित कार्य संत गाडगेबाबा सिद्धीस नेले.
Keywords :
  • नाटककार,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.