ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
तेंडूलकरांच्या ‘घाशीराम कोतवाल’ मधील व्यक्तिदर्शन आणि आशय सौंदर्याचा विचार
Author Name :
संजय संभाजी लांडगे
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-5222
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
विजय तेंडूलकर हे मराठीतील एक महत्त्वाचे नाटककार आहेत.मराठी नाटयक्षेत्रामध्ये त्यांनी आपल्या वेगळ्या नाटकांनी मोलाची भर घातली आहे.तेंडूलकरांनी नाटके,एकांकिका,बालनाटये,अनुवादिक नाटके अशा विविध प्रकारात लेखन केले आहे. विशेषतः सामाजिक,राजकीय,मनोविश्लेष्णात्मक,गंभीर आणि शांत स्वभावाची सुखात्मिक नाटके त्यांनी लिहिली आहेत. कावळ्याची शाळा,शांतता!कोर्ट चालू आहे,अशी पाखरे येती,गिधाडे,सखाराम बाइंडर,घाशीराम कोतवाल,कन्यादान,ही काही त्यांची गाजलेली नाटके आहेत.
Keywords :
  • Settlement,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.