ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
आदिवासी लोकगीते
Author Name :
दिलीप अलोणे
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-5328
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
मानवाच्या इतिहासाचा पूर्वार्ध लक्षात घेतला की पूर्वीच्या काळात ज्यांची पावले या भूमित रोवली गेली ते सर्व लोकसमूह म्हणजे आदिवासी होत हे ध्यानात येते. जल, जंगल व जमिन यांचे ‘मुळधनी’ म्हणजे आदिवासी. त्यांचा इतिहासही गौरवशाली आहे. पंरतू आज ही या आदिवासींची उपेक्षाच पाहायला मिळते कारण स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही गेल्या अनेक वर्षापासून हा आदिवासी जनसमूह जागरहाटीपासून शेकडो योजने दूर पसरलेल्या विस्तीर्ण जंगली भूप्रदेशात टो बंदिस्त आहे.
Keywords :
  • नवरस,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.