ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
विश्वास पाटील यांच्या कादंब-या आणि सामाजिकता
Author Name :
रामलीला सुदामराव पवार
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-5940
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
विश्वास पाटील यांच्या कादंब-यानी मराठी कादंब-याची समद्धता वाढवण्याचे कार्ये केले आहे. त्यांच्या 'पांगिरा', 'झाडाझडती','पानिपत','संभाजी' या कादंब-यातील सामाजिकतेचा आढावा या अनुषंगाने कादंब-यातील समाजजीवन, स्त्रीजीवन, धार्मिक, आर्थिक, राजकीय -स्थिती, न्यायव्यवस्था, रूढी-प्रथा,परंपरा, श्रध्दा-अंधश्रध्दा, पोषाख, दागदागिने व्यवसाय इत्यादींचे तपशीलवार वर्णन या कादंब-यामधून आढळते.वि’वास पाटील यांनी दर्जेदार कादंब-या लिहील्या आहेत. कुठल्याही एका कादंबरी प्रकारात न आडकता वास्तव जीवन दशर्न घडवताना उपेक्षित, वादग्रस्त, समस्याप्रधान विषयाला गवसणी घालणा-या कांदब-या विश्वास पाटील यांनी लिहील्या आहेत.
Keywords :
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.