ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
मसाई पठाराचा साहसी क्रीडा पर्यटन दृष्टया अभ्यास जिल्हा कोल्हापूर
Author Name :
सुरेश जयराम फराकटे , एम .ए.बारी
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-6043
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
साहसी पर्यटन आता तरुणांच्या पर्यत मर्यादीत राहिले नाही .ज्यांच्या मनात उत्साह विश्वास आहे ते सर्वच आज साहसी पर्यटनाकडे वळू लागले आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ , विविध संस्था , संघटनातर्फे दरवर्षी ट्रेकिंग व साहसी क्रीडा शिबिर घेतले जात आहेत.त्याला पर्यटकाचा उत्तम प्रतिसाद मिळतो. साहसी पर्यटनामूळे रोजगार व व्यवसायाची आतिशय चांगली संधी मिळू शकतो कोल्हापूर जिल्हयाला भौगोलिक व नैसर्गिक अनुकूलता लाभलेली आहे.
Keywords :
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.