ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
स्त्री भ्रृणहत्येचा समाजावर होणारा परिणाम
Author Name :
एम.एम.जगताप
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-6431
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
“स्त्री लिंग भ्रृणहत्या महापाप ! मानव समाज बिघडविण्याचा अभिशाप!!” आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात प्रगत महिला ही पुरूषांच्या खांदयाला खांदा लावून प्रगतीचे दरवाजे खुले करीत आहे. परिवर्तनवादी विचारसरणीचा आढावा घेऊन जीवनातील सातत्य व प्रगतीशील जीवनाच्या उपाययोजना यांना आत्मसात करून प्रगतीचे एक-एक पाऊल पूढे टाकीत आहोत तरी सुध्दा हुंडाबळी, देवदासी, वेश्या व्यवसाय, बलात्कार, कुमारी माता, अपहरण, खुन, घटस्फोट स्त्री अत्याचार अशा विविध समस्या स्त्रियांपुढे आ वासून उभ्या आहेत देशात बालीका भ्रृणहत्येचे प्रमाण लक्षणीय वाढले असून यात सर्वाधिक प्रसवपूर्व गर्भलिंग निदानाच्या वेळी अर्थात जन्माला यायच्या आधीच तीला मारले जाते.
Keywords :
  • स्त्री भ्रृणहत्या ,हुंडाबळी,बलात्कार,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.