ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
रूपकय्यक रेम्यांच्या अनवट गोष्टी
Author Name :
राजशेखर शिंदे
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-6503
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
पुरूषोत्तम शिवराम रेगे यांनी कविता, कादंबरी, कथा, एकांकिका, समीक्षा या वाडःमयप्रकारात आशयघन, वैविध्यपूर्ण, वैचिन्न्ययुक्त अशी निर्मिती केली आहे. ही निर्मिती अत्यंत अटकर व सुबक, कोरीव, लोभस अशी आहे. अल्पाक्षर रमजीयत्व हे रेग्यांच्या वाडःमयचे वैशिष्ये आहे. प्रस्तुतच्या लेखात मुळात अल्पाक्षरी असलेल्या कथा वाडःमय प्रकारातील रेग्यांच्या अल्पाक्षरी गोष्टींचे स्वरूप आणि वैशिष्टये पाहवियाची आहेत.
Keywords :
  • अनवट गोष्टी,कादंबरी,एकांकिका,वैविध्यपूर्ण,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.