ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
वारकरी संतांचा स्त्री विषयक दृष्टिकोन
Author Name :
संभाजी जाधव
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-6975
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
वारकरी संतांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन निकोप होता. त्यांच्या एकूण अभंगवाङ्मयाकडे पाहिल्यास तसे जाणवते. स्त्री हा मोक्षमार्गातील अडथळा त्यांनी कधी मानला नाही. पती-पत्नी दोघांनीही मोक्ष प्राप्त करून घ्यावा, असे ते म्हणतात. पारंपरिक जीवनपध्दतीतील समाज व कुटुंबात स्त्रीला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे काम संतांनी केले. त्यांच्या अषा प्रेरणेने अनेक स्त्रिया संत म्हणून उदयाला आल्या. त्यामागे संतांची निकोप भूमिका कारणीभूत होती.
Keywords :
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.