ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर आणि गानहिरा हिराबाई बडोदेकर यांची गानशैली
Author Name :
सौ. निलम मुकुंद बोकील , डाॅ. स्नेहाशिश दास
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-7596
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकराचा जन्म 15 जुलै 1904 मध्ये झाला. तर गानहिरा हिराबाई बडोदेकरांचा जन्म 29 मे 1905 मध्ये झाला. दोघींच्या वयामध्ये केवळ दहा महिन्यांचे अंतर असल्याने दोघींचा जीवन प्रवास एकाच काळामधील होता. पुर्वीच्या काळात स्त्रियांना मोकळेपणाने बोलण्याचीच मुभा नव्हती तर स्त्रियांनी गाणे म्हणणे ही गोष्ट फार दूरची होती.
Keywords :
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.