ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रवाद
Author Name :
प्रा. डाॅ. सुजाता सुधीर गायकवाड
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-8259
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय विचारांमध्ये राष्ट्रवादाच्या संकल्पनेचे जे विवेचन केलेले आहे, त्याला एक महत्त्वपूर्ण आशय प्राप्त झालेला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील त्यांच्या राजकारणाचे आकलन होण्यासाठी त्यांचे राष्ट्र व राष्ट्रविषयक विचार समजून घेणे क्रमप्राप्त ठरते.
Keywords :
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.