ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
श्री. क्षेत्र सोमेश्वर धार्मिक व पर्यटन स्थळाचा अभ्यास
Author Name :
शेळके शितल जोसेफ
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-8569
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
श्रावण महिना आला की ऊन पावसाचा खेळ सुरू होतो. श्रावण महिना म्हटले की निसर्ग सुध्दा नवलाईने नटलेला असतो. सगळीकडे प्रसन्न वातावरण निर्माण झालेले असते. या महिन्यामध्येच सुरू होतो सणांचा पाऊस या महिन्यातला प्रत्येक दिवस महत्वाचा आणि विशिष्ट देवतेच्या पूजेसाठी राखून ठेवलेला.
Keywords :
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.