ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
नकाशा वाचन एक कौशल्य
Author Name :
दिंगबंर जाधव , नागेश दत्तात्रय सर्वदे
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-2731
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
नकाशा तयार करण्याची कला, शास्त्र व तंत्रज्ञान म्हणजे नकाशाशास्त्र होय. ख्रिस्तपूर्व तिस-या शताकापुर्वीपासून नकाशाशास्त्र अस्तित्वात आहे. त्या काळात नकाशे मातीच्या गोळ्यापासून बनविले जात होते. प्रसिद्ध भूगोल तज्ज्ञ क्लाऊडस टोंलेमी यांनी सर्वप्रथम नकाशा तयार केला.पंरतु ग्रीक व अरब भूगोल तज्ज्ञानी आधुनिक नकाशाशास्त्र तंत्राच्या सहायाने पहिल्यांदा नकाशा तयार करण्यास सुरुवात केली. पृथ्वीच्या परीघ व अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते यांचा नकाशा तयार करण्यासाठी वापर केला.
Keywords :
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.