ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
विज्ञान विषयातील संपादन – दशा, दिशा आणि आशा
Author Name :
खांडके छाया गजानन
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-2760
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
शिक्षणाची व्याख्या करत असताना ज्ञान, विज्ञान आणि सहयोग असा विचार ज्येष्ठ विचारवंत विनोबा भावे यांनी मांडला . या व्याख्येतील विज्ञान या शब्दाचा स्वतंत्र विचार केला तर मानवी जीवनाची प्रगतीच आपल्या डोळ्यासमोर येते . मानवाचा इतिहास जर पाहिला तर जंगलात राहणारा कच्चे मांस खाणारा व पशुव्त जीवन जगणारा एक केवळ प्राणी या स्थितीपासूनच आधुनिक काळात निसर्गावरच मात करू पाहणारा व संपूर्ण विश्व आपल्या मुठीत घेण्याचे ध्येय बाळगणारे असा सुसंस्कृत दैवी मानव वळला याचे कारण म्हणजे विज्ञान होय.
Keywords :
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.