ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
दलित कादंबरी – एक शोध
Author Name :
एकनाथ ढोणे
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-4353
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीला विश्राम बेडेकरांची ‘रणांगण’ ही कादंबरी प्रसिद्ध झाली. ‘रणांगण’ च्या पाठीमागे मराठी कादंबरी जाईल असे वाटत होते. पण तसे घडले नही. व्यक्तिनिष्ट सुख दुःखाचे चित्रण करण्यात ती अधिक रंगली आणि अस्तित्वाचा शोध घेण्यामुळेच कादंबरी श्रेष्ठ होऊ शकते अशा विपरित समजुतीमुळे तिला विकासाची दिशा लाभली नाही.
Keywords :
  • दक्षिण भारत,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.