ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
यशवंतराव चव्हाण – व्यक्ती आणि वाड्मय
Author Name :
बाबुराव उपाध्ये
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-4483
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
देशाचे उपपंतप्रधान, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, देशाचे गृहमंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री, संरक्षणमंत्री अशा विविध पदाच्या माध्यमातून ज्यांनी जगाच्या, देशाच्या, महाराष्ट्राच्या इतिहासात नावलौकिक प्राप्त केला, ते यशवंतराव चव्हाण म्हणजे ‘झाले बहू, होतील बहू....परि यासम हेच....’ अशा यशवंतरावांचे व्यक्तिमत्त्व आणि साहित्य मराठी भाषा, संस्कृती व माणसाला भूषणावह आगे. त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे दर्शन दिशादर्शक आहे.
Keywords :
  • मोलाची भर,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.