ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
महिला सबलीकरणाची ऐतिहासिक वाटचाल
Author Name :
अनिल माणिकराव बैसाणे
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-4622
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
आर्थिक स्वायत्तता, क्षमता, परिपूर्णता असेल तर व्यक्ती स्वावलंबी होऊ शकते, व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो. आत्मबल वृद्धिंगत होते आणि त्यामुळेच वर्तमानाबरोबर जगतानाच व्यक्ती भविष्याचाही शाधक बाधक विचार करण्यास प्रवृत्त होतात आणि त्यातूनच स्व प्रगतीचा, कुटुंबाच्या प्रगतीचा आणि त्याचबरोबर देशाच्या प्रगतीचा मार्ग आपोआप खुला होतो. परावलंबित्वातून सुटायचं असेल, आत्मविश्वास आणि आत्मबल वाढवायचं असेल तर प्रथम आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं गरजेचं आहे.
Keywords :
  • ॠषी,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.