ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
राजर्षी शाहू महाराज आणि सुधारणा
naltrexone information go vivitrol uk
Author Name :
अनिल माणिकराव बैसाणे
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-4624
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणेच्या इतिहासात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे कार्य अग्रगण्य होते. ते बहुजन समाजाचे थोर नेते होते. शाहू महाराजांनी आपल्या सत्तेचा उपयोग बहुजन हितासाठी केला. म्हणूनच ते राजांमध्ये ॠषी आणि ॠषींमध्ये राजे म्हणून ओळखले जातात. शाहू महाराजांचा जन्म कागलच्या घाटगे घराण्यात झाला. वडील जयसिंग आबासाहेब घाटगे हे कागलचे जहांगीरदार होते. शाहूंचे मुळ नांव यशवंतराव होते.
Keywords :
  • पायदळ व घोडेस्वार,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.