ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
भारतीय संसदीय लोकशाही-संस्कृती, दिशा, दशा
Author Name :
मेघराज एकनाथ औटी
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-5082
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
भारतीय लोकशाहीची संस्कृती, दिशा, दशा यांचा विचार करतांना आपणाला असे म्हणावे लागेल कि आज भारतीय लोकशाही पासष्ट वर्षाची होवुन गेली आहे व विविधतेते एकता हे बिरूद घेवुन ती आजवर सुखनैव नांदत आहे १८५० पासुन ते अत्तापर्यन्त अनेक विचारवंतांनी भारतीय लोकशाहीच्या अंताची भाकीते मांडली पण सर्व भाकीतांना खोटे ठरवत ती टिकुन आहे व या सदृश्य काही घडलेच नाही उलट आणीबाणी सारख्या आघातानंतरही काही जखमांसह ती सावरली सुध्दा आहे.
Keywords :
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.