ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
पुणे शहरामधील आधुनिक शॉपिंग मॉल्स् मधील महिला कर्मचाऱ्याच्या कामाच्या स्थितीचा अभ्यास
Author Name :
संगीता अजय रामदासी
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-6345
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
गेल्या दहावर्षामध्ये भारतातील मोठ्या शहरांमध्ये आधुनिक शॉपिंगमॉल्सनी आपले बस्तान चांगलेच बसवले. भारतीय अर्थव्यवस्थेतील वेगाने विकसित होत जाणाáया क्षेत्रांपैकी हे क्षेत्र आहे. रोजगाराच्या संधी ही या मॉल्समुळे मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेल्या आहेत. एकूण जगभरातच या मॉल्सचे एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यामधे महिला कर्मचाऱ्याचे प्रमाण लक्षणिय आहे.
Keywords :
  • पुणे शहर,आधुनिक शॉपिंग मॉल्स्,महिला कर्मचारी,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.