ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
लोकशाहीत युवकांची भूमिका
Author Name :
घुले जिजाभाऊ सिताराम
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-6521
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
भारत देश हा एक प्राचीन संस्कृती व तरुण लोकशाही असलेला देश आहे. आपल्या देशाकडे एक सर्वोत्तम संपदा उपलब्ध आहे ती म्हणजे आपला बुध्दीमान युवा वर्ग, युवा पीढी ही कुठल्याही देशाची ऊर्जा असते. युवक जागृत असतील तर देश जागृत असतो व युवक निद्रीस्त असतील तर देश देखील निद्रीस्त असतो. इतिहासाकडे दृष्टीक्षेप टाकल्यास आपल्याला असे आढळून असे आढळून येईल की कुठल्याही देशाच्या क्रांतीच्या केंद्रस्थानी युवकच असतात. युवक हे शक्ती,ऊर्जा,शौर्य,नविनता चिकाटी व उत्कटतेचे प्रतिक असतात. जगातील कोणतेही महत्वपूर्ण बदल युवकांमुळेच घडून येतात.
Keywords :
  • लोकशाही,प्राचीन संस्कृती,युवकांची भूमिका,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.