ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
संत साहित्य आणि मानवतावाद
Author Name :
भागवत तुकाराम देशमुख
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-6595
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
वारकरी संप्रदायातील संत वाड्ःमयासंबंधी आजपर्यंत इतकी साधक बाधक चर्चा झाली आहे की आता त्या वाड्ःमयासंदर्भात कोणी काही नवीन सांगू शकेल बोलू शकेल किंवा लिहू शकेल की काय याची शंका काहीवेळा मनात येते परंतु असे वाटत असले तरी त्याबद्वल बोलण्याची ,ऐकण्याची उत्सुकता आजतागायत कमी झाली नाही . संतवाड्ःमयाच्या आकर्षणाला भरती आलेली आहे ओहोटी नाही हे यातून दिसून येते. शतकानुशतके उलटली तरी वारकरी साहित्य माणसाच्या मनात त्याच्या सांस्कृतिक जीवनात ,त्याच्या भावविश्वात ,तसेच त्याच्या हृदयपटलावर ठाण मांडून बसले आहे हे खरोखरच संत वाड्ःमयाचे एक सामर्थ्य आहे .
Keywords :
  • संत साहित्य,संतवाड्ःमय,वारकरी साहित्य,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.