ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
अमळनेर तालुक्यातील माध्यमिक शिक्षकांच्या बांधिलकीचा अभ्यास
Author Name :
प्रतिभा सुनिल पाटील
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-4742
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
एकविसाव्या शतकात आपण पदार्पण करून पहिले दशक संपले आहे. या शतकातील आव्हाने व भारतीय समाजाच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये अडथडे दुर करून सामाजिक परिवर्तनास शिक्षणाचा उपयोग करून समाजाचा व त्यातून राष्ट्राचा विकास करण्यासाठी शिक्षकाची भुमिका खुप महत्त्वाची असते. त्यासाठी शिक्षकाच्या अंगी विशेष गुण, विशेष पात्रता तसेच आचारसंहिताही असली पाहिजे.
Keywords :
  • Information services,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.