ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
जैवतंत्रज्ञान पर्यावरण आणि भारतीय शेतीची वाटचाल
Author Name :
मदन राधाकिसन शिंदे
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-4761
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
मानवी जीवनाला आवश्यक असणाऱ्या मुलभूत गरजांची पूर्तता ही भूमीतुन मिळणाऱ्या अन्न, वस्त्र व निवारयाकारिता आवश्यक असणाऱ्या बाबी याद्वारे होत असते. माती ही एक महत्त्वाची नैसर्गिक साधनसंपत्ती मानली गेली आहे. पिकांना पाणी, वनस्पतींना पोषणद्रव्ये, खनिजे आणि रासायनिक खते जमीनीकडुनच मिळत असतात.
Keywords :
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.