Useful Links |
|
Article Details :: |
|
Article Name : | | जागतिकीकरण आणि भारतातील दुग्धव्यवसाय | Author Name : | | तुकाराम नारायण शिंदे | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | GRT-2650 | Article URL : | | | Author Profile View PDF In browser | Abstract : | | भारतात शेतीचा जोड व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसायाकडे पहिले जाते . गेल्या चाळीस वर्षात दुध एकेकाळी देशात २५ दशलक्ष टन दुग्धाचे उत्पादन होत होते थ प्रचंड प्रगती झाली आहे . पण आज त्यामध्ये वाढ होऊन ७ ५ दशलक्ष टनापेक्षा अधीक उत्पादन होत आहे . अर्थात याचे श्रेय दुध्क्रांती (शेवेत्क्रांती ) जनक डॉ. व्ही. कुरियन यांना जाते . त्याचे अथक परिश्रम व नियोजान यामुळेच देशात शेवेत्क्रांती घडून आली . मात्र आज जागतिकीकरणाच्या युगात दुग्धव्यवसावर संकट आले आहे आणि म्हंटले तर जागतिक पातळीवर मोठा व्यवसाय करण्याची संधीही उपलब्ध जाली आहे . मात्र यासाठी मुबलक व स्वस्त मजुरांचा उपयोग करीत पश्चिमात्य राष्ट्र प्रमाणे आधुनिक पध्दतीने . तंत्रज्ञांच्या मदतीने दुग्धव्यवसाय करणे आवश्यक आहे . तरच जागतिकीकरणामुळे दुग्धव्यवसायासमोर जे संकट उभे राहिले आहे . त्याचे सुवर्णसंधीत रुपांतर होऊ शकेल . | Keywords : | | - जागतिकीकरण,तंत्रज्ञांच्या,दुग्धव्यवसाय,
|
|
|