ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
वेगळे विदर्भ राज्य का ?
Author Name :
स्वप्नील अनकुशरव बोधणे , दिनकर एस.कळबे
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-2651
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
स्वातंत्रय प्रा १९५६ साली राज्यपुर्नगटण आयोगाद्वारे देशात भाषावार प्रांतरचना निर्माण करण्यात आली . भाषावार प्रांतरचनेमुळे प्रादेशिक निष्टा ,प्रांतीयता फुटीरवादी संपुष्टता येईल असे वाटले होतेय परंतु प्रत्यक्षात मात्र वेगळेच परिस्तिथी निर्माण झाली . काही नवे प्रश्न निर्माण होऊन राज्यात संकुचित भाशिक प्रादेशिकता प्रकट होऊ लागली . महाराष्ट्र -गुजरात , महाराष्ट्र - कर्नाटक , पंजाब -हरियाणा असे सीमावाद उत्पन्न झाले . मराटी भाषिकांनी व गुजराती भाषिकांनी स्वतंत्र राज्याची मागणी केली. १९५६ ते १९६0 या काळात महाराष्ट्रात सयुक्त महाराष्ट्र समितीने तर गुजरातमध्ये महा गुजरात जनता परिषदेने उग्र आदोलने केली त्यातुनच १९६0 साली महाराष्ट्र व गुजरात ही दोन स्वतंत्र राज्ये निर्माण करण्यात आली .
Keywords :
  • संकुचित भाशिक,फुटीरवादी,विदर्भ,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.