ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
सामाजिक समतेचे मार्ग भूदान
Author Name :
रविंद्र लक्ष्मण कटके
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-2663
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
१८ एप्रिल १९५१ रोजी पोचमपल्लीतल्या घटनेने भारतीय इतिहास एका महान अंदोलनाला सुरुवात झाली . ते अंदोलन म्हणजे भूदान आंदोलन म्हणजे होय . पोचमपल्लीतील भूदान हे वटु वामनाचे पहिले पाऊल ठरले . भूदानानंतर विनोबांनी संपत्तिदान , श्रमदान, प्रेम व बुद्धीदान आणि जीवनदान या पंचदानाचा अवलंब केला . भूदानानंतर पंचदानाचा उगम विकास होणे स्वाभाविक व अपरिहार्य होते. कारण सामाजिक समता प्रस्तापित करण्यासाठी खाजगी मालकी किंवा आर्थिक विषमता नष्ट करणे आवश्यक होते . विनोबांनी पंचदानातून भूदानाची मूलतत्वे व उद्दिष्टे अधिक प्रबळ झालेली दिसून येतात .
Keywords :
  • समतेचे मार्ग,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.