Useful Links |
|
Article Details :: |
|
Article Name : | | प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यामध्ये वैयक्तिक स्वच्छता विषयक जाणिवजागृतीची परिणामकारकता – एक अभ्यास | Author Name : | | अजय गडम | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | GRT-2729 | Article URL : | | | Author Profile View PDF In browser | Abstract : | | विद्याथर्यामध्ये आरोग्य विषयक सवयी विकसित व्हाव्यात म्हणून आरोग्याशी संबधीत विविध बाबीचा समावेश पाट्यक्रमाध्ये विविध विषयाच्या अंतर्गत करण्यात आलेला आहे. त्यामाध्यमातून विध्यार्थ्यामध्ये अपेक्षीत वैयक्तिक स्वच्छतेच्या संदर्भात जाणीव जागृती व्हावी आणि त्यांचे पालन सातत्याने त्यांच्याकडून व्हावे यासाठी विविध प्रकारचे धडे शाळा स्तरावर अनौपचारिकरीत्या देण्यात येत आहेत . आजच्या यंत्रयुगात आपण विध्यार्थ्यांना आधुनिक , आरामदायी जीवनाशौली बहाल केली आहे. विविध प्रकारच्या संशोधनाच्या निष्कर्षाव्रून स्पष्ट होते की, आरामदायी जीवनशौलीमुळे विध्यार्थ्यामध्ये मानसिक आजारांना सामोरे जावे लागत आहे. उदा . अकाली मृत्यू रक्तदाब, मधुमेह, हृदय विकार ताण हे घटकपूर्वीच्या काळी वयाच्या ५० वर्षानंतर दिसत होते ते आज किशोरवयीन विध्यार्थ्यामध्ये दिसून येत आहेत. या गंभीर समस्येची जाणीव शालेय जीवनातच विध्यार्थ्यांना करून देणे गरजेचे आहे .या बदलत्या जीवनशैलीला आणि आरोग्याच्या बाबतीत होणा-या दुर्लक्षतेला नियंत्रित करण्यासाठी आरोग्य व शारिरीक शिक्षण अभ्यासक्रमात नवीन दृष्टीकोन स्वीकारला आहे . | Keywords : | | |
|
|