Useful Links |
|
Article Details :: |
|
Article Name : | | अमरावती जिल्यातील जलसिंचन क्षमतेचे भौगोलिक अभ्यास | Author Name : | | प्रविण विलासराव ठाकरे , मृदुला शर्मा | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | GRT-2732 | Article URL : | | | Author Profile View PDF In browser | Abstract : | | मानवाच्या मुलभूत गरजांपैकी पाणी ही अंत्यत महत्वाची गरज आहे . निसर्गाच्या लहरीपणामुळे मान्सून वा-यांद्वारे पडणाऱ्या पर्जन्यात अनियमीतता आली आहे . त्यामुळे वाढत्या लोकसंख्येला वापरण्यासाठी लागणारे पाणी , शेतीला पिंकाच्या वाढीसाठी वेळेवर द्यावे लागणारे पाणी व उद्योगधंद्यांना लागणारे पाणी इत्यादींवर मात करण्यासाठी युद्धपातळीवर जलसिंचन योजना राबविणे काळाची गरज आहे . त्यामुळे अमरावती जिल्हातील तहसिलनुसार जलसिंचन क्षमतेचा विकसीत , विकसनशील व अविकसित या तीन स्तरावर अभ्यास करण्यात आला आहे . अध्ययनात असे निदर्शनास आले आहे की, अमरावती जिल्हयामंध्ये अचलपूर तालुक्यातील सर्वात जास्त , तर भातुकली तालुक्यात सर्वात जास्त कमी जलसिंचन क्षमता आढळून आली आहे. | Keywords : | | |
|
|