ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
भारताच्या शेती निर्यात व्यापाराचे स्वरूप व दिशा
Author Name :
दिनकर टकले
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-2740
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
भारत हा कृषीप्रधान देश आहे . आज सुद्धा शेतीवर अवलंबून असलेल्या लोकसंख्येचे प्रमाण जवळपास ६५ टक्के आहे . कृषी व्यवसायावरचे अवलंबीत्व कमी झालेले नाही . परंतु राष्ट्रीय उत्पन्नाचा हिस्सा मात्र कमी झाला आहे . भारतीय शेती आज सुद्धा पारंपारिक पद्धतीने करणा-यांची संख्या मोठी आहे . भारतीय शेतीत संसाधनांचा वापर कार्यक्षमपणे होत नाही हे अनेक अभ्यासकांनी सिद्ध केले आहे . शेतक-यांचे जीवन शेतीतून मिळणार्र्या उत्त्पन्नावर अवलंबून आहे . शेती उत्पादक चांगले घेऊ शकतील, परंतु त्या उत्पादनाचे उत्पन्नात रुपांतर करणे त्यांच्या हातात नसून ते सर्वस्वी कृषी बाजारावर अवलंबून आहे .
Keywords :
  • productivity,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.