ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
विश्वशांताची गुरुकिल्ली भूदान
Author Name :
रविंद्र लक्ष्मण कटके
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-2796
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
भूदान स्वरूपात जीवनाच्या एका नव्या मार्गाचे दर्शन होते. परस्परसहाय्य, सहकारी तत्वावर सामाजिक बदल व प्रचलीत आर्थिक साच्यात बदला घडवून सामाजिक विषमता नष्ट करणे व नव्या नैतिक मूल्यावर आधारीत समाजाची निर्मिती करणे हे भूदान चळवळीचे ध्येय होते.सामाजिक शांतता प्रस्थापित करायची असेल, ख-या अर्थाने लोकशाहीचा विकास घडवून आणायचा असेल तर भूमी संपत्ती यांच्या स्वामित्वाची भावना नष्ट झाली पाहिजे .हा विश्वशांतीचा संदेश सबंध जगाला विनोबांनी आपल्या भूदानातून दिला .
Keywords :
  • asymmetric information,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.