ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
महाराष्ट्राच्या साखर उद्योगाची सद्यस्थिती व भवितव्य
Author Name :
नितीन मुटकुळे
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-2877
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
महाराष्ट्र हे सरकारी चळवळीच्या बाबतीत देशातील पहिले व अग्रगण्य राज्य आहे. सहकारी चळवळीचा १०५ वर्षांचा इतिहास आहे.महाराष्ट्रात पहिली शेती पुरवठा सहकारी संस्था धारवाड जिल्ह्यातील ‘कणगीहाळ’ येथे १९०५ मध्ये स्थापना झाली राज्याच्या ग्रामिण भागातील पददलित ,अल्पसंख्याक ,शेतमजूर व लहान शेतक-यांना एकत्र करून आर्थिक उन्नतीचा मार्ग सहकाराने दाखवला आहे.
Keywords :
  • private sector banks,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.