लोक परंपरा ही मुख्यता मौखिक स्वरुपाची मानली जाते. लोकवाङ्मयाची परंपरा ही मौखिक असली तरी लोकसाहित्याच्या काही अंगना लौकिक शास्त्रीय आधार असतो. लौकिक परंपरेत व्यक्तित्वाचा प्रभाव असतो ही लौकिक परंपरा व्यक्तिगत अनुभवजन्म ज्ञानदृष्टी अभिव्यक्त करणारी असते. |